आरोग्यम धनसंपदा :

By Admin | Updated: May 26, 2014 01:05 IST2014-05-26T01:05:27+5:302014-05-26T01:05:27+5:30

आरोग्य राखण्यासाठी योग करण्याची संस्कृती आणि परंपरा या देशाच्या मातीत रुजली आहे. त्यामागे शास्त्र आणि अध्यात्म आहे.

Health Resources: | आरोग्यम धनसंपदा :

आरोग्यम धनसंपदा :

आरोग्य राखण्यासाठी योग करण्याची संस्कृती आणि परंपरा या देशाच्या मातीत रुजली आहे. त्यामागे शास्त्र आणि अध्यात्म आहे. जनार्दन स्वामींनी योगप्रसारासाठी आपले जीवन वाहिले. त्यांच्या समाराधना दिनानिमित्त योग साधकांनी रामनगर येथील केंद्राच्या प्रांगणात योगाची प्रात्यक्षिके केली. याप्रसंगी संतुलन साधत मानवी मनोरा तयार करताना योगसाधक.

Web Title: Health Resources: