शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

इतवारीत भांडे व्यावसायिकावर जीएसटीची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:31 IST

इतवारी तीननल चौकातील होलसेल भांडे बाजारात जीएसटी विभागाच्या पुणे येथील चमूने एका मोठ्या भांडे व्यावसायिकावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांच्या करचोरीचे प्रकरण उजेडात आणले आहे.

ठळक मुद्दे करचुकवेगिरी : व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : इतवारी तीननल चौकातील होलसेल भांडे बाजारात जीएसटी विभागाच्या पुणे येथील चमूने एका मोठ्या भांडे व्यावसायिकावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांच्या करचोरीचे प्रकरण उजेडात आणले आहे. गुरुवारी सुरू झालेली कारवाई शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटीची एक चमू पुणे येथून गुरुवारी सकाळी नागपुरात आली. या चमने दुपारी या मोठ्या व्यापाऱ्याच्या प्रतिष्ठानावर धाड टाकली. अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याकडून जवळपास ५० लाख रुपये आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. चमूला आतापर्यंतच्या तपासणीत जवळपास एक कोटीपेक्षा जास्त रुपयांची करचोरी केल्याचा संशय आहे. चमूने व्यापारी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना भांडे व्यवसायसंदर्भात विचारपूस केली. या व्यापाऱ्याचा भांडे बाजारात मोठा व्यवसाय असून होलसेल विक्रेता म्हणून परिचित आहे. हा व्यापारी हवालाचा व्यवसाय करीत असल्याचा जीएसटीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. यामुळे या प्रकरणी अधिकारी अधिक गांभीर्याने तपास करीत आहे. हा व्यापारी यापूर्वीही आर्थिक एजन्सीच्या रडारवर होता. त्यांच्याकडे चोरीची एक मोठी घटना घडली आहे.या कारवाईने भांडे बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. इतवारी भांडे बाजार विदर्भात सर्वात मोठा आहे. विशेष प्रकारच्या भांड्याच्या व्यवसायात या व्यापाऱ्याचे वर्चस्व आहे. पुढील काही दिवसात अन्य भांडे व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याची चर्चा आहे.

टॅग्स :GSTजीएसटीraidधाडnagpurनागपूर