गोल्डन धमाका ड्रॉ मध्ये सखींचे भाग्य फळफळले

By Admin | Updated: June 12, 2014 01:11 IST2014-06-12T01:11:02+5:302014-06-12T01:11:02+5:30

लोकमत सखी मंचची सदस्यता स्वीकारल्यावर आज लगेच अनेक सखींचे भाग्य फळफळले. पारितोषिकांचा वर्षाव आणि रोख रक्कम मिळाल्याने सखींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

Good luck in Golden Blast Draw | गोल्डन धमाका ड्रॉ मध्ये सखींचे भाग्य फळफळले

गोल्डन धमाका ड्रॉ मध्ये सखींचे भाग्य फळफळले

ज्योत्स्ना गेडाम ५१ हजारांच्या मानकरी : लोकमत सखी मंच व कॉन्फिडन्स गो गॅसचे आयोजन
नागपूर : लोकमत सखी मंचची सदस्यता स्वीकारल्यावर आज लगेच अनेक सखींचे भाग्य फळफळले. पारितोषिकांचा वर्षाव आणि रोख रक्कम मिळाल्याने सखींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. यात केवळ नागपूर शहरातीलच नव्हे तर तर जिल्ह्यातील अनेक गावांच्या सखींचा सहभाग होता. लोकमत सखी मंचच्यावतीने ‘गोल्डन धमाका ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले होते. या ड्रॉ ला नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील सखींचाही चांगला प्रतिसाद मिळाला. लोकमत सखी मंचच्यावतीने ‘गोल्डन धमाका योजना’, ‘गो गॅस गोल्डन धमाका योजना’ यांचा लकी ड्रॉ अ‍ॅस्पायर मेळाव्यात काढण्यात आला.
याप्रसंगी कॉन्फिडन्स गो गॅसचे महाव्यवस्थापक (मार्केटिंग) ए. पी. मूर्ती, प्रमोद बनारसे प्रामुख्याने उपस्थित होते. सखींना मिळणाऱ्या पारितोषिकांनी आनंदातिरेकाने सखींनी घोषणा होतानाच जल्लोष करून समाधान व्यक्त केले.
प्रोत्साहनपर पुरस्कारांच्या मानकरी
नागपूर : १) सुरेखा एस. गव्हाणे, २) संध्या वी. वडनेरकर, ३) सुशिला जी. कोथे, ४) मंगला ए. बोरकर, ५) वंदना टी. जीवने ६) निविता एस. दाते ७) स्मिता आर. फाळके, ८) ललिता ए. गावंडे, ९) मीनाक्षी वैरागडे, १०) शोभा आर. शेंदरे, ११) शिल्पा एम. मांगे, १२) श्रीमाला के. ढोके, १३) दीपाली एस. श्रीराव, १४) करुणा गोतमारे १५) प्रतिभा पी. वाणी, १६) सीमा आर. फुंडे, १७) मोहिनी एस. इंगोले, १८) पल्लवी ए. ठाकरे, १९) ममता डी. रहांगडाले, २०) निशा बी. पाटील
मौदा : १) प्रतिभा सी. रोडे, २) प्रमिला डब्ल्यू. जिभकाटे, ३) सोनाली एस. उंचेकर, ४) माधुरी एम. वैरागडे, ५) सुषमा एस. रोडे
पारशिवनी : १) सिंधु एस. चव्हाण, २) प्रणाली आर. नाटकर, ३) मंदाबाई एम. रेवतकर, ४) निर्मला एच. बावनकुळे, ५) मोनिका ए. गजभिये, ६) माधुरी एन. बावनकुळे
काटोल : १) किशोरी व्ही. कारा, २) स्मिता सी. बेलसरे, ३) माया ए. रिधोरकर, ४) कीर्ती ए. माने, ५) शीतल एस. घाटोळे, ६) नलिनी यू. भोयरकर
कोंढाळी : १) देवयानी वी. पिसे, २) लिना पी. खांडेकर, ३) स्वाती एच. देवतळे, ४) मीना वऱ्हाडपांडे, ५) वैशाली सातफळे
उमरेड : १) विद्या डी. पंचबुधे, २) पूजा एम. डुकरे, ३) मेघा डी. धबाले, ४) माधुरी ए. रेवतकर, ५) त्रिवेणी जेथे
रामटेक : १) प्रीती बी. अतकरी, २) ईशा आय. निनावे, ३) दीपाली व्ही. खंडाळे, ४) सुषमा आर. तडस, ५) कांता एम. अहिर
एका समारंभात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संयोजिका नेहा जोशी यांच्याशी २५२९३५५ किंवा ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)

Web Title: Good luck in Golden Blast Draw