शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा सामान्यांना फटका

By admin | Updated: May 18, 2015 02:30 IST

युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचे प्रमाण सुरूच असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते.

आनंद शर्मा  नागपूरयुपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचे प्रमाण सुरूच असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. परंतु केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यास सुरुवात झाली. परंतु वर्ष २०१५ चा शुभारंभ होताच पेट्रोल-डिझेल पुन्हा जुन्याच दरावर येताना दिसत आहेत. पेट्रोलियम पदार्थाच्या दरात बरीच वाढ झाली आहे. परंतु १ एप्रिल २०१४ च्या तुलनेत दर आताही कमीच आहेत. मात्र, महागाईची स्थिती अशीच कायम राहिल्यास पेट्रोल-डिझेलचे दर मागील दरापेक्षा अधिक होण्यास उशीर लागणार नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने कमी होत असल्यामुळे त्यांना त्याची सवय पडली होती. विशेष म्हणजे आयएसआयएसच्या दहशतीमुळे खाडी देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत होते. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत होता. भारतीय तेल कंपन्याही दर कमी करत होत्या. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय तेल कंपन्यांसमोर दर वाढविण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे.