शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक झाले चकाचक : प्रशासनाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 00:08 IST

मागील चार दिवसांपासून एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. एकही प्रवासी बसस्थानकावर येत नसल्यामुळे बसस्थानकावर शांतता पसरली आहे. यामुळे एसटी प्रशासनाने बसस्थानकाचा संपूर्ण परिसर फिनाईल आणि सॅनिटायझरने स्वच्छ केला आहे.

ठळक मुद्देफिनाईल, सॅनिटायझरने केले निर्जंतुकीकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मागील चार दिवसांपासून एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. एकही प्रवासी बसस्थानकावर येत नसल्यामुळे बसस्थानकावर शांतता पसरली आहे. यामुळे एसटी प्रशासनाने बसस्थानकाचा संपूर्ण परिसर फिनाईल आणि सॅनिटायझरने स्वच्छ केला आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेशपेठ बसस्थानकावरील एसटी बसेसची वाहतूक मागील चार दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. बसस्थानकावर एकही प्रवासी येत नसल्यामुळे बसस्थानक परिसरात शांतता पसरली आहे. केवळ चौकशी कक्षातील एक कर्मचारी आणि सुरक्षारक्षक वगळता सर्वच कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली आहे. या काळात एसटी महामंडळाच्या प्रशासनाने संपूर्ण बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्याचे ठरविले. त्यानुसार बुधवारी सकाळपासून बसस्थानकाच्या सफाईला सुरुवात करण्यात आली. बसस्थानकाचा २० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक असलेला परिसर स्वच्छ करण्यात आला. फिनाईल आणि सॅनिटायझरने सर्व परिसर निर्जंतूक करण्यात आला. बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या, टेबल, कार्यालय, बसेस उभ्या राहत असलेला परिसर, स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात आली. बसस्थानकाची स्वच्छता करण्यासाठी एसटी प्रशासनाने १० खासगी कामगार बोलावले आहेत. यातील ५ कामगार सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत आणि दुुसरे ५ कामगार दुपारी ३ ते रात्री ११ दरम्यान बसस्थानकाची स्वच्छता करीत आहेत. बसस्थानकावर एकही प्रवासी नसल्यामुळ े बसस्थानकाचा कानाकोपरा स्वच्छ करणे सोयीचे झाल्याचे मत आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी व्यक्त केले.१०० बसेसही झाल्यात स्वच्छसध्या गणेशपेठ आगाराच्या परिसरात १०० एसटी बसेस उभ्या आहेत. बसेसची वाहतूकच बंद असल्यामुळे एसटी प्रशासनाने या १०० बसेसची फिनाईल आणि सॅनिटायझरद्वारे सफाई केली आहे. सर्व बसेस आतून आणि बाहेरून स्वच्छ करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीnagpurनागपूर