शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चार मजली जीर्ण इमारत पाडणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:36 IST

इतवारी भागातील धारस्कर मार्गावरील जीर्ण अवस्थेतील चार मजली अग्रवाल इमारतीचे तीन मजले पाडण्याला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी सुरुवात के ली आहे.

ठळक मुद्देमनपाची कारवाई : मालकाचे अपील फेटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारी भागातील धारस्कर मार्गावरील जीर्ण अवस्थेतील चार मजली अग्रवाल इमारतीचे तीन मजले पाडण्याला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी सुरुवात के ली आहे.विनोद अग्रवाल यांच्या मालकीची ही इमारत आहे. या इमारतीत भाडेकरू वास्तव्यास होते. परंतु चौथ्या मजल्यावरील भाडेकरू दुसरीकडे राहण्यासाठी गेलेले आहेत. परंतु तळमजल्यावर एक महिला भाडेक रू आपल्या कुटुंबीयासह वास्तव्यास आहे.महापालिकेच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालकाला झोन कार्यालयाने २००५ मध्ये नोटीस बजावली होती. त्यानंतरही मोडकळीस आलेला भाग पाडला नाही. त्यामुळे २००७ साली पुन्हा नोटीस बजावण्यात आली. परंतु घरमालक अपिलात जात होते. अपील फेटाळल्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतरही जीर्ण इमारत न पाडल्याने पथकाने ही इमारत पाडण्याला सुरुवात केली आहे.तळमजल्यावरील महिलेला घर खाली करण्याचा सल्ला पथकाने दिला होता. परंतु घरमालकासोबत चर्चा सुरू असल्याचे कारण देत तिने घर खाली करण्यास नकार दिल्याची माहिती उपस्थितांनी दिली. या इमारतीसंदर्भात परिसरात उलटसुलट चर्चा आहे. जीर्ण इमारतीला तोडण्यासाठी मशीनचा वापर केला जात आहे. परंतु चार मजली इमारत असल्याने या कारवाईला काही दिवस लागणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. इमारतीचे वरचे तीन मजले पाडण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांनी सांगितले.