शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
2
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
3
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
4
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
5
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
6
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
7
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
8
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
9
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
10
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
11
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
12
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
13
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
14
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
15
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
16
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
17
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
19
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
20
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
Daily Top 2Weekly Top 5

सट्टापट्टीचा अवैध धंदा करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जलालखेडा, भारसिंगी, भिष्णूर, थंडीपवनी, अंबाडा, सायवाडा, मोवाड, नरखेड अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे ...

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जलालखेडा, भारसिंगी, भिष्णूर, थंडीपवनी, अंबाडा, सायवाडा, मोवाड, नरखेड अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. यासंदर्भात वृत्त प्रकाशित करीत ‘लोकमत’ने पोलिसांनी लक्ष वेधले. याची दखल घेत पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले असून, सट्टापट्टीचा अवैध धंदा करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. जलालखेडा येथील रामगाव रीठी शिवारात पांदण रस्त्यावर लिंबाच्या झाडाजवळ सट्टापट्टी सुरू असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून राजा विठोबा वाघमारे (वय ४५, रा. आमनेर, ता. वरुड), गजानन वासुदेव काटोलकार (३०, रा. जलालखेडा), विलास गणपत सोनुले (३४, रा. आमनेर) व सट्टापट्टी घेणारा प्रमोद वसंतराव बोरकर (४०, रा. आमनेर, ता. वरूड) या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व १२०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई ठाणेदार मंगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कुणाल अरगुडे, मंगेश नासरे, पोलीस शिपाई शंकर आचट, चेतन राठोड यांनी केली.