शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘करंट अफेअर्स, जनरल नॉलेज’ यशाचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:42 IST

लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट आणि अ‍ॅग्रेरियन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिव्हिल लाईन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देलोकमत कॅम्पस क्लब आणि अ‍ॅग्रेरियन अकॅडमीचे आयोजन : प्रशासकीय नोकºयांप्रति जागरूक झाले विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट आणि अ‍ॅग्रेरियन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिव्हिल लाईन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत अ‍ॅग्रेरियन अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक सुधाकर राठोड यांनी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस परीक्षांच्या तयारीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. त्यांची तयारी कशी करावी याबाबत त्यांनी तपशीलवार माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रशासकीय नोकºयात चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज कुठे विचारल्या जाते. त्यांचा अभ्यासक्रम कसा असतो आणि त्यांची तयारी कशी केली पाहिजे.अभ्यासक्रम, प्रश्न आणि विश्वसनीय स्रोतावर त्यांनी भर दिला. विषयांचा अभ्यासक्रम कोणते वृत्तपत्र, मॅगझिन आणि वार्षिकांकातून करावा? याबाबत त्यांनी माहिती दिली. पाचवी ते बाराव्या वर्गात आणि अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी हे लक्ष्य कसे प्राप्त करू शकतात, याबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचा शुभारंभ लोकमत समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने झाला. संचालन पूनम तिवारी यांनी केले.पालकांनीही समजून घेतल्या सूक्ष्म बाबीकार्यशाळेत सुधाकर राठोड यांनी पालकांना यूपीएससी परीक्षेचे स्वरूप समजावून सांगितले. यासोबत सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किती परीक्षा आणि त्यात यश मिळाल्यानंतर प्राप्त होणाºया शासकीय पदांबाबत माहिती दिली. त्यांनी पालकांना सांगितले की, ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस जाणून घ्या आणि मुलांना अभ्यासाची सवय लावा. पालकांनी मुलांना वृत्तपत्र, मॅगझिन, वार्षिकांक वाचण्यासाठी प्रेरणा दिल्यास मुलांना नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी पालकांपुढे व्यक्त केला.