शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

६ मंगल कार्यालयांवर दंड, १.८९ लाखांची वसुली(टिप- बातमीत एक शब्द बोल्ड केला आहे. कृपया बरोबर आहे का पाहणे.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्न समारंभ आणि विविध पार्टीसाठी होणाऱ्या गर्दीवर मनपा प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. सोबतच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लग्न समारंभ आणि विविध पार्टीसाठी होणाऱ्या गर्दीवर मनपा प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. सोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आर्थिक दंडही ठोठावला जात आहे. शुक्रवारी ६ मंगल कार्यालये, हॉटेलवर दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून १.८९ लाख रुपयांची वसुलीही करण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींविरुद्ध गेल्या १६ फेब्रुवारीपासून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत २६७ मंगल कार्यालये, लॉन, सभागृह आदींची तपासणी मनपाच्या एनडीएस पथकातर्फे करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई केली जात आहे. शुक्रवारी मंगलवारी झोनमधील २, लकडगंज झोनचे २, लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनमधील प्रत्येकी १ मंगल कार्यालय व लॉनवर कारवाई करण्यात आली.

बॉक्स

यांच्यावर केली कारवाई

वर्धा रोड, हिंदुस्थान कॉलनी येथील चंद्रमणी सभागृहावर २५ हजार रुपये, धरमपेठ येथील कुसुमताई वानखेडे सभागृहावर १० हजार रुपये, वर्धमाननगर येथील सात वचन लॉनवर १५ हजार रुपये, पारडी चौक येथील हॉटेल गोमतीवर ५ हजार रुपये, गोरेवाडा येथील श्याम लॉनवर २५ हजार रुपये आणि गोरेवाडा रोडवरील केसीआर लॉनवर २५ हजार रुपये दंड ठाेठावण्यात आला.