शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान नगरसेवकांत होणार टक्कर

By admin | Updated: October 13, 2016 03:47 IST

नवीन प्रभाग रचनेत महापालिकेतील बहुसंख्य दिग्गजांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे.

एकाच प्रभागात समावेश : निवडणुक ीसाठी मोर्चेबांधणी नागपूर : नवीन प्रभाग रचनेत महापालिकेतील बहुसंख्य दिग्गजांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे. परंतु काही सदस्यांच्या प्रभागाचे त्रिभाजन झाले आहे. काही प्रभागात सलग जुने प्रभाग जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागात विद्यमान नगरसेवक आमने-सामने उभे ठाकणार असल्याने त्यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.काँग्रेसचे नगरसेवक अरुण डवरे व नासुप्रचे विश्वस्त भाजप नगरसेवक भूषण शिंगणे आता प्रभाग ११ मधून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये एक जागा ओबीसी आहे तर प्रभाग क्रमाक ११ मध्ये एक जागा सर्वसाधारण आहे. भूषण शिंगणे व अरुण डवरे यांना हे दोन्ही प्रभाग लढण्यासाठी सोयीचे आहेत. मात्र, दोघांचाही आग्रह प्रभाग ११ साठी आहे. मागणीनुसार त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास या प्रभागात डवरे-शिंगणे यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.नगरसेवक किशोर गजभिये यांचा विश्वकर्मानगर हा प्रभाग नवीन प्रभाग रचनेत तीन वेगवेगळ्या प्रभागांना जोडण्यात आला आहे. यात प्रभाग क्रमांक १७ व ३२ आणि प्रभाग क्रमांक ३३चा समावेश आहे. परंतु गजभिये यांना प्रभाग ३३ सोयीचा असल्याने त्यांनी येथूनच लढण्याची तयारी चालविली आहे. या प्रभागात पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्यास नगरसेवक वासुदेव ढोके यांच्याशी त्यांची लढत होऊ शकते. (प्रतिनिधी)