शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वांचा सहभाग आवश्यक

By admin | Updated: August 1, 2015 04:01 IST

लाच देणे घेणे बंद झाले तर विचार करा सर्व सरकारी कार्यालयात कामे होण्याचे प्रमाण वाढेल.

राजीवकुमार जैन : मेडिकलमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध कार्यशाळानागपूर : लाच देणे घेणे बंद झाले तर विचार करा सर्व सरकारी कार्यालयात कामे होण्याचे प्रमाण वाढेल. प्रत्येक कर्मचारी शिपायापासून तर साहेबापर्यंत काम करताना दिसेल. प्रत्येक सरकारी योजनेचे उदिष्ट १०० टक्के पूर्ण होईल. यासाठी आपणा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजीवकुमार जैन यांनी येथे केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भ्रष्टाचाराविरुद्ध अभियान राबविणे व जनजागृतीवर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मुख्य मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे उपस्थित होते.जैन म्हणाले, भ्रष्टाचाराची कीड एवढी फोफावली आहे की, याला आळा घालायचा असेल तर लाच देण्याची प्रकिया थांबविली पाहिजे. यावेळी जैन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे प्रबोधन केले. डॉ. निसवाडे यांनी विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराच्याविरोधात समोर येण्याचे आवाहन केले. संचालन दोरवे यांनी केले. कार्यशाळेत मोठ्या संख्येत एमबीबीएसचे विद्यार्थी, परिचारिका उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)