आस नातवांच्या शिक्षणाची : आपली पिढी शिक्षणाअभावी मागे राहिली. निदान पुढची पिढी तरी शिकून-सवरून मोठी व्हावी, ही आस प्रत्येकालाच लागलेली असते. नातवांवर खरा जीव असतो तो आजी-आजोबांचा. काठी हाती आली असतानाही त्यांची धडपड सुरू असते. रोज नातू शाळेत जातात तेव्हा ही नागपूरकर आजीबाई घराच्या प्रवेशद्वारापर्यंत काठी टेकवत त्यांना सोडून देते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}