निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:06 IST2020-11-29T04:06:02+5:302020-11-29T04:06:02+5:30

पांडुरंग लांजेवार () पांडुरंग शिवराम लांजेवार (६८, रा. कोहळे ले-आऊट, वाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १० ...

Died | निधन

निधन

पांडुरंग लांजेवार ()

पांडुरंग शिवराम लांजेवार (६८, रा. कोहळे ले-आऊट, वाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता टेकडी वाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

सुचित्रा दंढारे ()

सुचित्रा दादाराव दंढारे (७३, रा. बेलदारनगर, दिघोरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रफुल्ल खापर्डे

प्रफुल्ल देवीदास खापर्डे (७३, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला शिरभय्या

कमला राजीव शिरभय्या (५२, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पाबाई कुंभलवार

पुष्पाबाई पुरुषोत्तम कुंभलवार (७५, रा. नाईकनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मारोतराव शिंदे

मारोतराव मुकुंदराव शिंदे (७३, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजना खंडाळे

अंजना तुकाराम खंडाळे (७६, रा. विणकर वसाहत) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनाबाई चहांदे

सोनाबाई गुलाब चहांदे (८०, रा. रामटेकेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरजितसिंग हुंजन

सुरजितसिंग करमसिंग हुंजन (७५, रा. खानखोजेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पर्बता नेताब

पर्बता पुंडलिक नेताब (७४, रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला उमरेडकर

कमला बाबूराव उमरेडकर (६५, रा. सुंदरनगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोहरसिंग राजपूत

मनोहरसिंग राजपूत (६४, रा. एकतानगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळशीकुमार निर्मलकर

तुळशीकुमार जयराम निर्मलकर (रा. लक्ष्मीनगर, कळमना) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुवर्णा पारधी

सुवर्णा मोरेश्वर पारधी (६६, रा.सीताबर्डी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठाबाई तांबे

विठाबाई नामदेव तांबे (८३, रा. वकीलपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेणूबाई बगमारे

वेणूबाई पंजाबराव बगमारे (६९, रा. कॉटन मार्केट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुभम वानखेडे

शुभम संजय वानखेडे (२४, रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जानबाजी चवरे

जानबाजी सखाराम चवरे (७३, रा. रमाबाईनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमल टिपले

विमल दशरथ टिपले (५१, रा. वकीलपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागोराव सातपैसे

नागोराव खाटुजी सातपैसे (७५, रा. नागभीड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिनेश कावळे

दिनेश बजाजी कावळे (३५, रा. छिंदवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र चौहान

राजेंद्र रतन चौहान (५८, रा. अजनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर डेलिकर

किशोर भैयालाल डेलिकर (७२, रा. बारासिंगल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Died