निधन निधन निधन निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST2020-11-26T04:22:24+5:302020-11-26T04:22:24+5:30

भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन रावल यांचे निधन झाले. त्यांनी भामसंची राष्ट्रीय स्तरावरील महामंत्री, अध्यक्षपदासारखी विविध पदे भूषवली ...

Death Death Death Death | निधन निधन निधन निधन

निधन निधन निधन निधन

भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन रावल यांचे निधन झाले. त्यांनी भामसंची राष्ट्रीय स्तरावरील महामंत्री, अध्यक्षपदासारखी विविध पदे भूषवली आहेत. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी जामठा धाम येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र रोहित, अशोक, दिनेश व पुत्री जयश्री असा परिवार आहे.

पूर्णाबाई ढोके

पूर्णाबाई रामाजी ढोके (८०, रा. पडोळेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोज दाभेकर

मनोज रामभाऊ दाभेकर (४८, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण उमरेडकर

नारायण महादेव उमरेडकर (८४, रा. टिमकी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितू मसराम

नितू सुरेश मसराम (२५, रा. भगवतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपमाला कुबडे

दीपमाला सुभाष कुबडे (७२, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनुराधा पातुरकर

अनुराधा मोरेश्वर पातुरकर (६८, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिंदू राऊत

बिंदू तुकाराम राऊत (६६, रा. रुक्मिणीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रिजलाल वर्मा

ब्रिजलाल मोतीलाल वर्मा (५७, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबुलाल वासनिक

बाबुलाल चरणदास वासनिक (६०, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला चेंडगे

कमला गणपत चेंडगे (९०, रा. जानकीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नर्मदा वरोडिया

नर्मदा कुंजीलाल वरोडिया (८४, रा. भांडेप्लॉट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामभाऊ ढोले

रामभाऊ नाथू ढोले (६५, रा. तुळजाईनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नत्थू भुते

नत्थू तुकाराम भुते (८०, रा. टेलिफोननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोदाबाई वडनारे

गोदाबाई रामचंद्र वडनारे (७७, रा. सेनापतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वासुदेव शेंडे

वासुदेव झिंगरू शेंडे (७४, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्गा दुरबुडे

दुर्गा कृष्णाजी दुरबुडे (५५, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगा मडावी

गंगा विठ्ठल मडावी (९१, रा. बेलीशॉप) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबन चौधरी

बबन महादेव चौधरी (५५, रा. भानखेडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनोद कोटांगले

विनोद धरमदास कोटांगले (३५, रा. मेकोसाबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी पोरपुल

लक्ष्मी देवीदास पोरपुल (५४, रा. ठवरे कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुरमित सिंग

गुरमित बलकार सिंग (३८, रा. कपिलनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद निमजे

आनंद मुुकुंद निमजे (८१, रा. बाळाभाऊ पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ध्रुवबाळ कोवे

ध्रुवबाळ झामाजी कोवे (५२, रा. राणी दुर्गावतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय जांभूळकर

संजय जनार्दन जांभूळकर (४३, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रिजकिशोर सिंह

ब्रिजकिशोर कमल सिंह (५९, रा. गणपतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश रहांगडाले

सुरेश धनराज रहांगडाले (६८, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अविनाश कोल्हे

अविनाश अनिल कोल्हे (२८, रा. आदिवासीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सत्य प्रसाद

सत्य नारायण प्रसाद (७६, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विक्की जुनघरे

विक्की सिद्धार्थ जुनघरे (२८, रा. काटोलरोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Death Death Death