शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका वृद्धेचा मृत्यू

By admin | Updated: March 15, 2015 02:15 IST

स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. शनिवारी आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

नागपूर : स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. शनिवारी आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत नागपूर विभागात स्वाईन फ्लूने ८३ रुग्णांचे बळी घेतले आहेत. शनिवारी संशयित स्वाईन फ्लूचे २६ नमुने तपासण्यात आले यातील १० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ललिता डोंगरे (६०) रा. वाठोडा असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ललिता डोंगरे यांना ९ मार्च रोजी मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या दोन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेडिकलचे शनिवारी संशयित स्वाईन फ्लूचे १० नमुने तपासण्यात आले. यातील तीन रुग्णांना या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यात ३६ आणि ४० वर्षे वयोगटातील दोन पुरुष तर ६० वर्षाची एक महिला आहे. वॉर्ड २५ मध्ये सात संशयित तर पाच पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर लहान मुलांचा वॉर्ड रिकामा झाला आहे. नागपूर विभागात १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात पहिल्यांदाच एक छत्तीसगड येथील रुग्ण आढळून आला आहे. विभागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५८ झाली आहे. (प्रतिनिधी)