शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वेत विकासाचा इतिहास घडविणार

By admin | Updated: October 12, 2014 01:18 IST

गेली २५ वर्षे पिछाडीवर असलेले पूर्व नागपूर खोपडे यांच्या प्रयत्नाने अवघ्या ५ वर्षात विकासाच्या श्रेणीत आले. भविष्यात या मतदार संघात विकासाचा इतिहास घडविणार, असा दावा भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री

नितीन गडकरी : पूर्व नागपुरात जाहीर सभा नागपूर : गेली २५ वर्षे पिछाडीवर असलेले पूर्व नागपूर खोपडे यांच्या प्रयत्नाने अवघ्या ५ वर्षात विकासाच्या श्रेणीत आले. भविष्यात या मतदार संघात विकासाचा इतिहास घडविणार, असा दावा भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व नागपूर येथील जाहीर सभेत केला. पूर्व नागपुरात कृष्णा खोपडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पूर्व नागपुरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. पारडी ब्रिज, आर.टी.ओ, स्वतंत्र रेशनिंग झोन, झोपडपट्ट्यांना पट्टे वाटपाकरिता प्लेन टेबल सर्वे, एन.डी.झेड, यु.एल.सी व अन्य आरक्षण वगळणे, वाठोडा, पारडी सारख्या आऊटर भागात करोडोची मूलभूत विकासकामे खोपडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. नगरसेवक असताना पासून ते जनतेच्या संपर्कात होते. भविष्यात आणखी विकासकामे करण्यास ते कटिबद्ध राहतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. दरम्यान भांडेवाडी, वाठोडा, पारडी, सतनामीनगर, लकडगंज, बस्तरवारी, शांतीनगर, डिप्टी सिग्नल, मिनीमातानगर, भारतनगर या भागात खोपडे यांनी प्रचार रॅली काढून जनसंपर्क साधला. या रॅलीत त्यांच्यासोबत बाल्या बोरकर, देवेंद्र मेहर, प्रवीण नरड, प्रदीप पोहाणे, अनिल धावडे, मनिषा कोठे, अनिता वानखेडे, कांता रारोकर, संगीता कळमकर, सुलोचना कोवे, रामदास गुडधे, चेतना टांक, महेंद्र राऊत, रवींद्र डोळस, हरीश डिकोंडवार, पांडुरंग मेहर, गंगाधर लेंडे, आसिफ कलीवाला, राजू साकोरे, अशोक डिकोंडवार, चंद्रशेखर पिल्ले, सुनील कोठे, अजित कौशल, मुरलीधर नागपुरे, मेघराज मैनानी, सतनामसिंग सोखी, गजानन अंतुरकर, राजू गाडगे, श्रीकांत रारोकर, नाना पडोळे, बाबराव चंगोले आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)