शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य, नागपुरात भाजपचा आक्रमक पवित्रा

By योगेश पांडे | Updated: January 27, 2026 21:54 IST

पोलीस आयुक्तांकडे तक्रार : गायिका अंजली भारतीविरोधात कठोर कारवाईची मागणी

योगेश पांडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्याबाबत गायिका अंजली भारतीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या महिला आघाडीतर्फे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांची भेट देत तक्रार देण्यात आली. अंजली भारतीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

डारा येथील एका कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी एका जाहीर कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. सार्वजनिक व्यासपीठावरून एका महिलेबद्दल अशा प्रकारचे असभ्य वक्तव्य करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे गरजेचे आहे. संबंधित गायिकेवर कारवाई झाली नाही तर शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिला मोर्चा अध्यक्ष दिव्या धुरडे यांनी दिला. यावेळी नगरसेवक श्रीकांत आगलावे, अश्विनी जिचकार, मनिषा अतकरे, महामंत्री रितेश गावंडे, भाजयुमो अध्यक्ष सचिन करारेप्रशंसा भोयर,सीमा ढोमने,मोहिनी रामटेके,मधुर भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP protests derogatory remarks against Amruta Fadnavis in Nagpur.

Web Summary : BJP activists in Nagpur protested singer Anjali Bharati's offensive comments about Amruta Fadnavis. They filed a complaint, demanding strict legal action, and warned of intense citywide protests if no action is taken.
टॅग्स :BJPभाजपाAmruta Fadnavisअमृता फडणवीस