शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

लोकांच्या समस्या सोडविण्याठी एकजूट होत नाहीत काँग्रेस नगरसेवक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:58 PM

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही नागपुरात लोकांशी जुळलेल्या समस्या निकाली निघत नाही. मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्तात काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित होत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देआयुक्त बांगर यांना वनवे यांनी दिले निवेदन

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही नागपुरात लोकांशी जुळलेल्या समस्या निकाली निघत नाही. गडरलाईन, सिवर लाईन, नाल्याची भिंत आदींसह अनेक मुलभूत मुद्दे आहेत. त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. त्याकरिता सत्तापक्षाचे नगरसेवक पुढे येत नाहीत. त्यामुळेच लोकांचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी विरोधकांची आहे. मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्तात काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित होत नसल्याचे दिसून येत आहे.बुधवारी वनवे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी दुर्बल घटक समितीच्या सदस्य आणि काँग्रेसच्या नगरसेविका आयशा उईके आणि स्नेहा राजेश निकोसे यांच्या समस्या मांडल्या. बैठकीत सिमेंट रोडचे बंद पडलेली कामे, दुषित पाण्याचा पुरवठा, बगिच्यांची खराब स्थिती, रखडलेली विकास कामे आदींवर चर्चा केली. तानाजी वनवे म्हणाले, आचारसंहिता संपल्यानंतरही कामे होत नाहीत.चर्चेदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक किशोर जिचकार, दिनेश यादव, आयशा उईके, सैयदा बेगम अन्सारी, भावना लोणारे, नेहा निकोसे, हर्षला साबले, जिशान मुमताज, मो. इरफान अन्सारी, प्रणिता शहाणे उपस्थित होते.निवेदन देताना निवडक नगरसेवकलोकांच्या समस्या मांडण्यासाठी विपक्ष नेते तानाजी वनवे काँग्रेस नगरसेवकांना एकत्रित करू शकले नाही. सभागृहात काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. १७ नगरसेवकांच्या समर्थनाने वनवे विपक्षचे नेते बनले. पण आता हेच नगरसेवक त्यांना विकास कामांवर समर्थन देताना दिसून येत नाहीत. बुधवारी ही स्थिती आयुक्तांना निवेदन देताना दिसून आली. निवेदन देताना वनवेसोबत दिनेश यादव, किशोर जिचकार आणि मनोज साबळे यांच्याशिवाय अन्य दुसरे नगरसेवक नव्हते. महिला नगरसेविकांचे ऐकले जात नसल्यामुळे त्या विरोधी पक्ष नेत्याकडे आल्या. वनवे म्हणाले, आयुक्तांची भेट घेताना १० ते १२ नगरसेवक होते. विरोध एकजूट असून समस्या मांडणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या