शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईअंतर्गत १० निकष पूर्ण करा

By admin | Updated: January 3, 2015 02:34 IST

बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत शाळांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

नागपूर : बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत शाळांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. याबाबतचे १० निकष पूर्ण करण्याबाबत १३४ शाळांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पत्र दिले आहे.आरटीईनुसार सुविधा आहेत की नाही याची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात आली होती. यात अनेक शाळांत भौतिक सुविधा नसल्याचे निदर्शनास आले होते.शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेता ज्या शाळांत अशा सुविधा नाही, त्यांना त्या उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात संबंधित शाळांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. ज्या शाळांना या आशयाचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमांच्याही काही शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या या पत्रामुळे शाळा संचालकांत खळबळ उडाली आहे. काही संघटनांनी या विरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)