शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा गार्डन परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

नागपूर : काटाेल राेडवरील नर्मदा कॉलनी उद्यानात स्वच्छता मोहीम तसेच रंगरंगोटी करून सुशोभिकरणाचे काम करण्यात आले. सकाळी नर्मदा कॉलनी ...

नागपूर : काटाेल राेडवरील नर्मदा कॉलनी उद्यानात स्वच्छता मोहीम तसेच रंगरंगोटी करून सुशोभिकरणाचे काम करण्यात आले. सकाळी नर्मदा कॉलनी सोसायटीतील नागरिकांनी श्रमदान करून उद्यानातील कचरा साफ केला. त्यानंतर पाणी मारून भिंती स्वच्छ करण्यात आल्या. त्यानंतर आय-क्लिन, नागपूरच्या टीमने भिंतींवर रंगकाम करताना वारली चित्रकलेने सुशाेभिकरण केले. यावेळी आमदार विकास ठाकरे, नगरसेवक हरिश ग्वालबांशी, दीपक वानखेडे, नगरसेविका दर्शनी धवड यांनी भेट दिली. या श्रमदानात निरंजन दलाल, विश्वनाथ देशमुख, पंकज ढोले, नीलेश चौधरी, पंकज निंबाळकर, अजय यावलकर, रितेश कुलसंगे, आशिष काळे, प्रफुल्ल मानकर, प्रकाश काळे, राहुल कावरे, अजय कुहिटे, शैलेंद्र देशमुख, नीलेश मानकर, अरविंद बर्गी, कुणाल महल्ले, संतोष कांबळे, सुधीर वाळके, राष्ट्रपाल गौरखेडे, सुरज बुटोलिया, मिलिंद कडू, सागर देशमुख, संतोष श्रीवास्तव, हर्ष लोखंडे, प्रमोद वैद्य, संदीप चरडेे, आशिष करमरकर, अशोक गुल्हाने आदी सहभागी झाले होते.