शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या शारीरिक, मानसिक प्रश्नांची उकल होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST

नागपूर : भारतात २५ टक्के लोकसंख्या ही किशोरवयीन तरुणांची आहेत. १२ ते १९ वयोगटातील या मुलांपुढे अनेक गहन प्रश्न ...

नागपूर : भारतात २५ टक्के लोकसंख्या ही किशोरवयीन तरुणांची आहेत. १२ ते १९ वयोगटातील या मुलांपुढे अनेक गहन प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शाळा, महाविद्यालयात मिळत नाहीत. त्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळणे, त्यांच्या शारीरिक व मानसिक प्रश्नांची उकल वेळेत व अचूकपणे होणे आवश्यक आहे, असा सूर अ‍ॅडोलसंट हेल्थ अ‍कॅडमीच्या पदग्रहण सोहळ्यात तज्ज्ञांद्वारा उमटला.

बालरोगतज्ज्ञांच्या अ‍कॅडमीच्या ऑफ पेडियाट्रिक्सची महत्त्वपूर्ण शाखा अ‍ॅडोलसंट हेल्थ अकॅडमीच्या पदग्रहण सोहळ्यात कमलाकर देवघरे यांनी अध्यक्षपदाचा, तर डॉ. लीनेश यावलकर यांनी सचिव पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी आयोजित विविध विषयांवरील कार्यशाळेत तज्ज्ञांनी किशोरवयीन मुलांची समस्या व आरोग्यावर मार्गदर्शन केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याचवेळी डॉ. एम. एस. रावत, डॉ. निशिकांत कोतवाल, डॉ. उदय बोधनकर, डॉ. वसंत खळतकर, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. अनिल राऊत, डॉ. जयंत पंढरीकर, डॉ. आर. जी. पाटील, डॉ. राजीव मेहता, डॉ. शुभदा खिरवडकर, डॉ. मुस्तफा अली, डॉ. अभिजीत भारद्वाज, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. वैदेही मराठे, डॉ. जया शिवलकर, डॉ. प्राजक्ता कडुस्कर, डॉ. कमलाकर देवघरे, डॉ. सुमेरा खान, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. रवी आकरे, डॉ. शशांक शिरसागर, डॉ. सोनिया अरोरा, डॉ. भाग्यल राजन, डॉ. प्रीतम चांडक, डॉ. थरवानी, डॉ. संजय रत्नपारखी आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत डॉ. स्वाती भावे, डॉ. शुभदा खिरवडकर यांनी मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष डॉ. स्वाती वाघमारे व सचिव डॉ. प्राजक्ता कडुस्कर यांनी नवीन चमूकडे पदभार सोपविला.