‘गणपती बाप्पा, मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात उपराजधानीतील भाविकांनी मंगळवारी बाप्पांना निरोप दिला. सायंकाळी फुटाळा तलावावर गणेश विसर्जनानिमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}