शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद रुग्णालयात आता रिसर्च ओपीडी

By admin | Updated: December 20, 2015 02:57 IST

औषधी वनस्पती मिळणे कठीण झाले आहे. नांदेड येथील शासकीय आयुर्वेद व युनानी रसशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

नागपूर : औषधी वनस्पती मिळणे कठीण झाले आहे. नांदेड येथील शासकीय आयुर्वेद व युनानी रसशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे, या रसशाळेतून केवळ दोन किंवा तीनच औषधे मिळत आहे. रुग्णालयाला ५० औषधांची गरज पडते. ही गरज महाविद्यालयाच्या वाढलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून भरून काढणे शक्य होणार आहे. यातूनच रिसर्च ओपीडीचा पर्याय समोर आला आहे. याचे उद्घाटन रविवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुकावार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. मुकावार म्हणाले, महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या २१ वरून ६० झाली आहे. या विद्यार्थ्यांना रिसर्च करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचा लाभ गरीब रुग्णाना मिळावा या हेतूने त्वचा रोग संशोधन बाह्यरुग्ण विभाग (रिसर्च ओपीडी) सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी संबंधित विषयातील तज्ञ चिकित्सक सेवा देतील. तसेच रुग्णांना विविध प्रकारचे काढे, चूर्ण व आवश्यक गुणवत्ताप्राप्त आयुर्वेदिक औषधे रसशास्त्र विभागातर्फे निर्मित करून पुरविण्यात येईल. या रिसर्च ओपीडीसाठी रुग्णालयाच्या सर्व विभागाचे वरिष्ठ डॉ. सुभाष राऊत, डॉ. प्रकाश काबरा, डॉ. मीरा औरंगाबादकर, डॉ. विजय पात्रीकर, डॉ. हरी उमाळे, डॉ. मनोज गायकवाड, डॉ. अर्चना भड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या रिसर्च ओपीडीचे उद्घाटन होईल. यावेळी मंत्र्यांसोबत आ. सुधाकर कोहळे, आ. मिलिंद माने व आ. नागो गाणार उपस्थित राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली. पत्रपरिषदेत विभाग प्रमुख डॉ. सुधीर देशपांडे, डॉ. राजकुमार खियानी, डॉ. प्रज्ञा स्वान, डॉ. गणेश टेकाळे, डॉ. मनीष भोयर उपस्थित होते.(प्रतिनिधी)