शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी शहरातील सोनेगाव तलाव येथे १, फुटाळा तलाव २, व्हीएनआयटी मैदान लक्ष्मीनगर ३, शुक्रवारी तलाव २, ...

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी शहरातील सोनेगाव तलाव येथे १, फुटाळा तलाव २, व्हीएनआयटी मैदान लक्ष्मीनगर ३, शुक्रवारी तलाव २, सक्करदरा तलाव १, सरदार पटेल मैदान १, पोलीस लाईन १ व एनआयटी मैदान गरोबा मैदान १ आदींचा समावेश आहे.

...

निर्माल्य संकलनासाठी कुंड

कृत्रिम टँकच्या ठिकाणीच निर्माल्य संकलनासाठी कुंडांची व्यवस्था केली जाणार आहे. कृत्रिम तलाव शहरातील तलावाच्या काठासोबतच शहरातील चौक, सार्वजनिक मैदाने व अन्य ठिकाणी लावले जाणार आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसोबत मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा होते. जवळपास ३२५ टन निर्माल्य गोळा होईल, असा अंदाज आहे.

...

विसर्जनासाठी झोननिहाय लावण्यात येणारे कृत्रिम तलाव

झोन प्लास्टिक, रबरी तलाव लोखंडी सेंट्रिंग कृत्रिम खड्डे कृत्रिम सिमेंट टँक एकूण

लक्ष्मीनगर ० १९ ५ २ २६

धरमपेठ ६ ४१ ४ ० ५१

हनुमाननगर ० २७ ० ० २७

धंतोली ० १८ ० १ १९

नेहरूनगर ० ३७ ३ ० ४०

गांधीबाग ० २५ ० ० २५

सतरंजीपुरा ९ ५ ० ० १४

लकडगंज ० ९ ९ ० १८

आसीनगर ० १० ० ० १०

मंगळवारी ० १७ ० १ १८

.........