शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी-रविवारी ‘लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारणार

By आनंद डेकाटे | Updated: July 12, 2024 18:36 IST

Nagpur : सुटीच्या दिवशी शासकीय कार्यालये राहणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावर असल्याने या योजनेचे कामकाज विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावरील कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी १३ आणि १४ जुलै रोजी सुरु ठेवण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.

शनिवार १३ व रविवार १४ जुलै रोजी शासकीय कार्यालये सुरु ठेवण्यात येत असल्यामुळे महिला लाभार्थी यांना या दोन शासकीय सुट्टीच्या दिवशीही संबंधित मदत केंद्रावर अर्ज दाखल करता येतील. योजनेच्या सर्व महिला लाभार्थींनी अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाnagpurनागपूर