शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयाकडून बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:09 IST

आमिष दाखवून लग्न करण्यास नकार : सक्करदऱ्यात गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्न करण्याचे आमिष दाखवून एका ...

आमिष दाखवून लग्न करण्यास नकार : सक्करदऱ्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लग्न करण्याचे आमिष दाखवून एका वाहन चालकाने बलात्कार केला. आता तो लग्नास नकार देत आहे, अशी तक्रार एका तृतीयपंथीयाने सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तक्रार करणारा तृतीयपंथी ३५ वर्षांचा असून, तो दिव्यांग आहे. आरोपी राजेश उर्फ राजा प्रभाकरराव भोसले (वय ३९) हा जुना बगडगंज परिसरात राहतो. वर्षभरापूर्वी तो संपर्कात आल्यानंतर, आरोपी भोसलेने त्याला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याशी शरीरसंबंध जोडले. १२ एप्रिल, २०१९ पर्यंत या दोघांमध्ये चांगले संबंध होते. तृतीयपंथीयाने लग्नासाठी तगादा लावल्याने, आरोपीने त्याला लग्नास नकार देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तृतीयपंथीयाने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्कार, तसेच धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली.

---

मोबाइलवर शिवीगाळ करून विनयभंग

नागपूर : अज्ञात आरोपी मोबाइलवर वारंवार फोन करून अश्लील शिवीगाळ करतो, अशी तक्रार एका ४९ वर्षीय महिलेने सदर पोलीस ठाण्यात नोंदविली. २४ मार्चपासून हा त्रास सुरू असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. सदर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे.

---