शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडमध्ये १२७ गावात कृषी संजीवनी माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यातील १२७ गावांमध्ये कृषी संजीवनी मोहीम राबविण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. या मोहिमेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : तालुक्यातील १२७ गावांमध्ये कृषी संजीवनी मोहीम राबविण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. या मोहिमेचा प्रारंभ तालुक्यातील कळमना आणि हेवती या गावापासून करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक दिवशी महत्त्वांच्या मोहिमेकडे लक्ष राहणार असून, कृषी विभागाची चमू गावागावात पोहोचणार आहे.

रूंद वरंबा सरी तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, एक गाव-एक वाण तसेच तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड तंत्रज्ञान व प्रसार, दोन पिकात उत्पादन वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, कीड व नियंत्रणाच्या उपाययोजना अशा संपूर्ण कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या मोहिमेचा समारोप कृषी दिनाला करण्यात येणार आहे.

पंचायत समितीचे सभापती रमेश किलनाके यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी एन. टी. देशमुख, जि. प. सदस्य माधुरी गेडाम, एम. व्ही. खंडाईत, सरपंच सुरेखा वाघ, उपसरपंच भिकाजी भोयर, ग्रामसेवक जे. एन. पाडावी, ए. जी. शिंदे, शंकर कोरडे आदींची उपस्थिती होती.