शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संशोधन परिषदेची क्रीडा स्पर्धा

By admin | Updated: September 17, 2014 00:55 IST

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मध्य विभागीय क्रीडा स्पर्धेला मंगळवारी रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर शानदार सुरुवात झाली. पाच दिवसांच्या या स्पर्धेत देशभरातील

नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मध्य विभागीय क्रीडा स्पर्धेला मंगळवारी रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर शानदार सुरुवात झाली. पाच दिवसांच्या या स्पर्धेत देशभरातील १९ संघांमधील ६०० वर खेळाडू सहभागी झाले आहेत.स्पर्धेचे उद्घाटन व्हीएनआयटीचे संचालक डॉ. एन. एस. चौधरी यांच्या हस्ते झाले. एनबीएसएस अ‍ॅन्ड एलयूपीचे संचालक डॉ. एस. के. सिंग हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सीआयसीआरचे संचालक डॉ. के. आर. क्रांती, एनआरसीसीचे संचालक डॉ. एम, एस. लाडानिया आणि रायपूरच्या एनआयबीएसएमचे विशेषाधिकारी डॉ. टी. पी. राजेंद्रन यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सिंग यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. अजय मेश्राम यांनी क्रीडाज्योत क्रीडांगणावर आणल्यानंतर डॉ. के. कार्तिकेयन यांनी खेळाडूंना शपथ दिली.डॉ. एस, चॅटर्जी यांनी संचालन केले. आयोजन समितीचे सचिव डॉ. संजय रॉय यांनी आभार मानले. पुरुष आणि महिलांसाठी अ‍ॅथ्लेटिक्समधील सर्व मैदानी प्रकारांसह सायकल रेस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, शूटिंगबॉल, कबड्डी आणि फुटबॉल आदी खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धांचे निकाल : १०० मीटर दौड : विनोद कुमार, रोहित कुमार (आयएआरआय दिल्ली), गोळाफेक : अमित राय (एनबीएआयएम), महुनाथ भजन (उत्तर प्रदेश), गुरुदास शाह (आयएआरआय), भालाफेक : ब्रिजमोहन पाल आयएआरआय, कांचन सिन्हा आयएएसआरआय. उंच उडी : विक्रमसिंग संखला एनबीएसएस, अभिषेक राय डीएसआर.महिला १०० मीटर दौड : पूजा राय डीएफआर पुणे, आशा गौर आयएआरआय, गोळाफेक : मीनल राठोड जबलपूर, चंद्रकला भोपाळ. भालाफेक : सुनीता चौहान नागपूर, मंजू लोहानी भोपाळ. (क्रीडा प्रतिनिधी)