शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

३२ अभियांत्रिकी महाविद्यालयांवर प्रवेशबंदी?

By admin | Updated: April 28, 2016 02:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ३२ अभियांत्रिकी महाविद्यालयांवर प्रवेशबंदीचे संकट निर्माण झाले आहे.

नियमांची पूर्तता नाही : काही अभ्यासक्रमांंबाबत विद्वत् परिषदेची ‘डीटीई’कडे शिफारसनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ३२ अभियांत्रिकी महाविद्यालयांवर प्रवेशबंदीचे संकट निर्माण झाले आहे. या महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे पालन केलेले नाही. त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेने या महाविद्यालयांतील संबंधित अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेत, असा प्रस्ताव संमत केला असून यासंदर्भात ‘डीटीई’कडे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) शिफारस केली आहे.नागपूर विभागांतर्गत ५७ अभियांत्रिकी महाविद्यालये येतात. यापैकी बहुतांश महाविद्यालये नागपूर विद्यापीठाशी संलग्नित आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या सुविधाच उपलब्ध नाहीत. शिवाय नियमित प्राध्यापकांचीदेखील वानवा आहे. याबद्दल ‘एआयसीटीई’ व ‘डीटीई’कडे वारंवार तक्रारीदेखील करण्यात आल्या. त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याअगोदरच या महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय ‘एआयसीटीई’ने घेतला व ‘डीटीई’ला याबाबत सूचना केली.