शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

आरती सिंह सीआयडीच्या अधीक्षक

By admin | Updated: January 14, 2016 03:39 IST

नागपूर जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

नागपूर : नागपूर जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. सिंह यांची तडफदार अधिकारी म्हणून ओळख आहे.डॉ. आरती सिंह या २००६ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे पोलीस उपविभागीय अधिकारी (परिविक्षाधीन) म्हणून त्यांनी सुरुवात केली. ६ जून २०११ पासून भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. १७ जानेवारी २०१४ रोजी नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदभार त्यांनी स्वीकारला. रुजू होताच त्यांनी नागपूर जिल्हा ग्रामीणची अनेक वर्षे बंद असलेली वेबसाईड सुरू केली. ग्रामीण पोलिसांचे पगारपत्रक आॅनलाईन केले. ग्रामीण भागातील अवैध धंदे आणि रेती माफियांवर नियंत्रण मिळविण्यासही त्यांना बऱ्यापैकी यश आले. सिंह यांचा पोलिंसावर चांगलाच वचक आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास त्याची तातडीने दखल घेणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. देशभरात गाजलेल्या निर्भया हत्याकांडानंतर नागपूर ग्रामीण भागातील शाळांमध्ये खास विद्यार्थिनींसाठी त्यांच्यामुळेच तक्रार पेटीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या एकूणच कामाची पद्धत पाहता त्यांची सीआयडी अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)