शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत दोन महिलांकडून २२ किलो गांजा जप्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

नागपूर : रेल्वेगाडीत गस्त घालत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे २१.९३३ किलोग्रॅम गांजासह दोन महिलांना अटक करण्यात आली. ...

नागपूर : रेल्वेगाडीत गस्त घालत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे २१.९३३ किलोग्रॅम गांजासह दोन महिलांना अटक करण्यात आली. ही कारवाई रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ विशाखापट्टनम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये चंद्रपूर ते नागपूरदरम्यान करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर आरपीएफचे निरीक्षक एन.पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षक प्रवीण कुमार गुर्जर, कृष्णकुमार मीना विशाखापट्टनम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये चंद्रपूर ते नागपूरपर्यंत गस्त घालत होते. त्यांना एस २, बर्थ क्रमांक ४९ आणि ५२ वरून प्रवास करीत असलेल्या दोन महिलांवर संशय आला. त्यांची चौकशी केली असता गांजासारखा वास येत होता. गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली असता उपनिरीक्षक सचिन दलाल आणि महिला कर्मचाऱ्यांनी दोन्ही महिलांना त्यांच्या ५ बॅगांसह खाली उतरविले. चौकशीत त्यांनी आपले नाव दीपा रानी कौशल किशोर (७१) रा. थैलिया, बहराईच, उत्तर प्रदेश आणि बिनोती विकास बर्मन (४५) रा. मंगलवाडी, जुना मालदा, प. बंगाल असे सांगितले. नायब तहसीलदार सुनील साळवे यांच्या समक्ष या महिलांच्या ताब्यातील पाचही बॅगची तपासणी केली असता त्यात २१.९३३ किलोग्रॅम गांजा आढळला. त्याची किंमत दोन लाख १९ हजार ३३० रुपये आहे. नागपूर आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक आर. एल. मीना यांच्या निर्देशावरून जप्तीची कारवाई करण्यात आली.

...........