शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

११ कृषी केंद्रांविरुद्ध जप्ती कारवाई

By admin | Updated: July 3, 2014 00:57 IST

कृषी विभागाने बोगस बीटी बियाण्यांची विक्री करणाऱ्या हिंगणा तालुक्यातील ११ कृषी केंद्रांविरुद्ध जप्ती कारवाई केली आहे. यात बोगस बियाण्यांचे ४५० पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्यांची बाजारात

बोगस बीटी बियाणे प्रकरण : ५ लाख ५० हजारांचा माल जप्तनागपूर : कृषी विभागाने बोगस बीटी बियाण्यांची विक्री करणाऱ्या हिंगणा तालुक्यातील ११ कृषी केंद्रांविरुद्ध जप्ती कारवाई केली आहे. यात बोगस बियाण्यांचे ४५० पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्यांची बाजारात किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगितल्या जाते. हिंगण्याचे तालुका कृषी अधिकारी रत्नाकर येवले यांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा पथकाने गत काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडी घालून १९ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे बोगस बीटी बियाणे पकडले होते. यात हिंंगणा येथील पवन अ‍ॅग्रो ट्रेडर्सवर धाड घातली असता, येथे कवच, लॉटरी व यशोदा-२५५ नावाने विक्री केले जात असलेले बोगस बीटी बियाण्याचे ६ हजार ५४० पाकिटे आढळून आली होती. यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली असता, पवन अ‍ॅग्रो ट्रेडर्समधील हे बोगस बियाणे तालुक्यातील ११ कृषी केंद्रांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात विक्री केले जात असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानुसार संबंधित कृषी केंद्राविरुद्ध गत दोन दिवसांत ही जप्ती कारवाई करून, तो संपूर्ण माल सील करण्यात आला. दुसरीकडे पवन अ‍ॅग्रो ट्रेडर्सचा परवाना यापूर्वीच रद्द करण्यात आला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, पवन ट्रेडर्समध्ये पकडण्यात आलेल्या बोगस बीटी बियाण्यांच्या पाकिटवर पॅकेजिंग व विक्री म्हणून औरंगाबाद येथील कीर्तीमान कंपनीचा उल्लेख होता. परंतु त्यासंबंधी पवन अ‍ॅग्रो ट्रेडर्सच्या मालकाला विचारणा केली असता, त्यांनी तो संपूर्ण माल हिंगणघाट येथील यशोदा हायब्रीड सीड्स नावाच्या कंपनीकडून खरेदी केल्याचे सांगितले होते. त्यावर कृषी अधिकाऱ्यांनी बिलाची चौकशी केली असता, त्यावर मात्र नॉव्हेल्टी हायब्रीड सीड्सचा उल्लेख आढळून आला होता. (प्रतिनिधी)