शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारण महामंडळास १० हजार कोटी देणार

By admin | Updated: December 16, 2015 03:06 IST

कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल आणि या महामंडळास २५ वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल, ...

२५ वर्षांची मुदतवाढही मिळणार नागपूर : कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल आणि या महामंडळास २५ वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत जाहीर केले. कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांची योजना जाहीर केली आहे. त्या अंतर्गत महामंडळाची वाटचाल सुरू राहील. महामंडळाची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याला २५ वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याबाबत तसेच महामंडळाला दहा हजार कोटी रुपये देण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री म्हणाले. सदानंद चव्हाण, राजन साळवी, वैभव नाईक, डॉ. अनिल बोंडे, शशिकांत शिंदे, गणपतराव देशमुख, राजेश टोपे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना शिवतारे यांनी सांगितले की, महामंडळाने यापूर्वी सुरू केलेले आणि ७५ टक्क्यांहून अधिक काम झालेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. सुमारे १२०० कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. तथापि १९०० कोटी रुपयांची दोन हजाराहून अधिक कामे रद्द करण्यात आली आहेत. दोन मुख्य अभियंत्यांनी कामांची चौकशी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे राज्यमंत्री म्हणाले.(प्रतिनिधी)