लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार? - Marathi News | Congress-MIM fight to be fought in Muslim-majority wards! Congress struggles to retain 13 seats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?

Akola Municipal Election 2026: २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. यंदा काँग्रेसच्या चार उमेदवारांसमोर एमआयएमचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. ...

डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार - Marathi News | BJP and eknath Shinde shiv Sena clash in Dombivli; 5 accused arrested, injured treated in hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार

भाजपा-शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जी हाणामारी झाली त्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ...

मतदान काही तासांवर; वैयक्तिक गाठीभेटी, गुप्त बैठकासह पडद्याआडून सोंगट्या हलणार - Marathi News | Voting is just hours away; Personal meetings, secret meetings and behind-the-scenes moves will be made | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदान काही तासांवर; वैयक्तिक गाठीभेटी, गुप्त बैठकासह पडद्याआडून सोंगट्या हलणार

महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सर्वपक्षीय उमेदवारांसोबत अपक्षांही मोठा भरणा आहे. ...

PMC Elections 2026: मतदानासाठी सार्वजनिक सुटीचा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | PMC Elections 2026: Action against those violating the rules of public holidays for voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानासाठी सार्वजनिक सुटीचा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला आहे. ...

महापौरपदाचे आरक्षण केव्हा होणार जाहीर ? आरक्षित गटात कुणीच विजयी झाले नसेल तर काय? - Marathi News | When will the reservation for the post of mayor be announced? What if no one wins in the reserved category? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापौरपदाचे आरक्षण केव्हा होणार जाहीर ? आरक्षित गटात कुणीच विजयी झाले नसेल तर काय?

Nagpur : राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. मात्र, निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. ...

PMC Elections 2026: पुण्यात साडेअकरालाच गुलाल उधळणार..! कोणत्या प्रभागांचे निकाल आधी येणार ? - Marathi News | PMC Elections Gulal in Pune at 11:30 Which wards will get results first? Find out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections 2026: पुण्यात साडेअकरालाच गुलाल उधळणार..! कोणत्या प्रभागांचे निकाल आधी येणार ?

मतमोजणीचा सर्वाधिक २० फेऱ्या धनकवडी सहकारनगर; पहिला निकाल साडेअकराच्या दरम्यान ...

नांदेडात मतदानासाठी ४ हजार कर्मचारी अन् ३ हजार पोलिसांचा ताफा; ७० बूथ संवेदनशील - Marathi News | 70 booths sensitive in Nanded; 4 thousand employees and 3 thousand police personnel deployed for voting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात मतदानासाठी ४ हजार कर्मचारी अन् ३ हजार पोलिसांचा ताफा; ७० बूथ संवेदनशील

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; नांदेड महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने ६६० मतदान पथके आणि ६० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...

Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट - Marathi News | Mumbai Municipal Corporation Election 2026 MNS Bala Nandgaonkar FB emotional post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट

MNS Bala Nandgaonkar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याच दरम्यान फेसबुकवरून एक भावुक पोस्ट केली आहे. ...