लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | rinting Auxiliary Display Unit machine will be used in Mumbai only if there is a problem during the vote counting process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

नवीन मशीनमधून मतदानात गडबड होणार नाही, याची गॅरंटी कोण घेणार? - राज ठाकरे ...

मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा - Marathi News | Voters find your name in the voter list from the comfort of your home EC portal facility available on mobile | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा

ओळख पटवण्यासाठी १२ कागदपत्रे ग्राह्य ...

दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला - Marathi News | political fortunes of the state prominent leaders will be sealed in the EVM machines on Thursday with the municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप की अजित पवार याचा होणार फैसला, ठाणे, नवी मुंबईबद्दलही कमालीची उत्सुकता; नागपूर कोणाचा गड, छत्रपती संभाजीनगर शहरावर कोणाचा वरचष्मा राहणार हेही ठरणार, नाशकात राजी नाराजीचा कसा फटका बसणार याकडेही मतदारांचे लक्ष ...

१६ जानेवारीपर्यंत मद्यविक्री बंदच; उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारला नोटीस - Marathi News | Due to the municipal elections liquor sales will remain banned until January 16 High Court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६ जानेवारीपर्यंत मद्यविक्री बंदच; उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारला नोटीस

मतदान १५ जानेवारीला होणार असून, मतमोजणी १६ जानेवारीला होणार आहे.  ...

उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता - Marathi News | scorching heat and humidity head out to vote early in the morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता

गुरुवारीही मुंबईवर प्रदूषके कायम राहणार ...

पैसे वाटपाच्या आरोपावरून ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये तणाव; रोकड जप्त, कार्यकर्ते एकमेकांना भिडले - Marathi News | Tension prevails in two wards of Thane over allegations of money distribution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पैसे वाटपाच्या आरोपावरून ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये तणाव; रोकड जप्त, कार्यकर्ते एकमेकांना भिडले

वर्तकनगरमध्ये एनसी दाखल तर कापूरबावडीमध्ये चौकशी सुरू ...

शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी - Marathi News | commotion erupted in Dombivli after two candidates were arrested at a hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी

शिंदेसेनेच्या उमेदवारांना अटक करण्याची मागणी भाजपने केली होती.  ...

आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Voting for 29 municipal corporations will be held today and the counting of votes will take place tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

२९ महापालिकांसाठी आज मतदान, उद्या मतमोजणी; दुबार मतदान रोखण्याचे आयोगापुढे आव्हान, गडबड-गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क ...