लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

'वोट चोरी' हा देशद्रोही गुन्हा! महाराष्ट्रातील शाई प्रकरणावर राहुल गांधींचा प्रहार; म्हणाले- 'लोकशाहीवरील विश्वास उडाला!' - Marathi News | 'Vote theft' is a treasonous crime! Rahul Gandhi attacks Maharashtra ink case; says- 'Faith in democracy has been lost!' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वोट चोरी' हा देशद्रोही गुन्हा! महाराष्ट्रातील शाई प्रकरणावर राहुल गांधींचा प्रहार; म्हणाले- 'लोकशाहीवरील विश्वास उडाला!'

"मत चोरी करणे हा देशद्रोही गुन्हा आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त करत लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

PMC Election Results 2026: पुण्याच्या बिबेवाडीत भाजपचा डंका! प्रभाग २० मध्ये 'कमळ' फुलले; गौरव घुलेंनी राखली राष्ट्रवादीची लाट - Marathi News | PMC Election Results 2026 BJP's sting in Pune's Bibewadi! 'Kamal' blooms in Ward 20; Gaurav Ghule maintains NCP's wave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या बिबेवाडीत भाजपचा डंका! प्रभाग २० मध्ये 'कमळ' फुलले; गौरव घुलेंनी राखली राष्ट्रवादीची लाट

PMC Election Results 2026 प्रभाग क्रमांक २० मध्ये भारतीय जनता पक्षाने वर्चस्व गाजवले आहे. या प्रभागातील चार जागांपैकी तीन जागांवर भाजपने विजय मिळवला आहे ...

Pune Municipal Election Results 2026: वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 Vasant More is trailing, tight fight in vote counting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत

- सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी-पिछाडीचे चित्र सतत बदलत असून मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. ...

लातुर मनपा निकाल: काँग्रेस-वंचित आघाडीचे चाैघे विजयी, ८ आघाडीवर - Marathi News | Latur Municipal Corporation results: Four of Congress-Vanchit alliance wins, 8 in the lead | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुर मनपा निकाल: काँग्रेस-वंचित आघाडीचे चाैघे विजयी, ८ आघाडीवर

लातूर महापालिकेत काँग्रेस- वंचितची आघाडी आहे. ...

PMC Election Results 2026: भाजपची आघाडी! पुण्यात पहिल्या फेरीनंतर ४७ तर पिंपरीत ३८ जागांवर आघाडी - Marathi News | PMC Election Results 2026 BJP leads! After the first round, it is leading in 47 seats in Pune and 38 in Pimpri. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची आघाडी! पुण्यात पहिल्या फेरीनंतर ४७ तर पिंपरीत ३८ जागांवर आघाडी

PMC Election Results 2026 भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार ...

BMC Election Result 2026: मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या - Marathi News | BMC Election Result 2026: Mumbai's first Result! BJP, not Thackeray brothers, Congress party's candidate wins...; Dharavi Asha Kale won by 1450 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या

Mumbai BMC Election Result 2026 News: अटीतटीच्या लढतीत बाजी या प्रभागात काँग्रेस, मनसे आणि भाजप यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फेरीपासूनच आशा काळे यांनी आघाडी घेतली होती. ...

Municipal ELection Result: अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत? - Marathi News | Municipal Election Result: Preparations for new equations in Akola, who is preparing to form an alliance with whom? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत?

Akola Municipal Election Results 2026: निकाल जाहीर होण्याआधीच सर्वच प्रमुख पक्षांनी इतर पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे.  ...

Pune Municipal Election Results 2026: गुंड गजा मारणेला मोठा धक्का! पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर; कोथरूड-बावधनमध्ये चुरस वाढली - Marathi News | Pune Municipal Election Results 2026: Big blow to gangster Gaja Marane! Wife Jayashree Marane lags behind; Race intensifies in Kothrud-Bavdhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड गजा मारणेला मोठा धक्का! पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर; कोथरूड-बावधनमध्ये चुरस वाढली

कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे या मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडल्या आहेत. ...