लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

PCMC Election 2026 : भाजपचा पराभव हाच उद्देश; देशावर युद्धाचे संकट; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election The only objective is to defeat BJP; The country is facing the threat of war: Prakash Ambedkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपचा पराभव हाच उद्देश; देशावर युद्धाचे संकट; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

देशात सध्या देव-धर्माव्यतिरिक्त कोणतीही चर्चा नाही. महात्मा फुले यांनी धर्माची गरज सांगितली होती ...

काँग्रेसच्या बुडत्या जहाजाची अवस्था बिकट तरी सुरू आहे झुंज!  - Marathi News | bmc election 2026 the sinking ship of congress is in a dire state but the fight continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या बुडत्या जहाजाची अवस्था बिकट तरी सुरू आहे झुंज! 

काँग्रेसच्या बुडत्या जहाजाचे खलाशी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पक्षाला सावरण्यासाठी धडपड करत आहेत. ...

कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा - Marathi News | bmc election 2026 cm devendra fadnavis told vision agenda for mumbai to lokmat said investment worth crores and creation of more than 16 lakh jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा

Lokmat Exclusive: क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसह एअरोसिटी, तंत्रज्ञान, एआय क्षेत्राला चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना आकडेवारीच दिली. ...

उमेदवारांनी शपथपत्रात केले निबंध ‘कॉपी पेस्ट’! मराठी उमेदवारांनीही लिहिले इंग्रजीत निबंध - Marathi News | bmc election 2026 candidates wrote essays in their affidavits copy paste marathi candidates also wrote essays in English | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारांनी शपथपत्रात केले निबंध ‘कॉपी पेस्ट’! मराठी उमेदवारांनीही लिहिले इंग्रजीत निबंध

भावी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या शेकडो उमेदवारांनी जनतेची ही कामे आपल्या प्रतिज्ञापत्रात कॉपी पेस्ट केली आहेत. ...

युती असेल तर कुणीतरी नाराज होणारच: संदीप देशपांडे; तिकीट वाटपावरून मनसेत असंतोष आहे का? - Marathi News | bmc election 2026 mns sandeep deshpande exclusive interview to lokmat said if there is an alliance then someone will be upset | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती असेल तर कुणीतरी नाराज होणारच: संदीप देशपांडे; तिकीट वाटपावरून मनसेत असंतोष आहे का?

Lokmat Exclusive Interview: मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, पण पहिल्याच निवडणुकीत युतीतले अंतर्गत तणाव उघड झाले. ...

दोन्ही NCP एक व्हाव्या ही इच्छा: नवाब मलिक, लढत कुणाशी ? महायुतीशी, ठाकरे बंधू की काँग्रेस? - Marathi News | bmc election 2026 ncp ajit pawar group leader nawab malik exclusive interview to lokmat said i want to desire both ncp to become one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही NCP एक व्हाव्या ही इच्छा: नवाब मलिक, लढत कुणाशी ? महायुतीशी, ठाकरे बंधू की काँग्रेस?

Lokmat Exclusive Interview: महापालिकेसाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपवली आहे. ...

तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा - Marathi News | bmc municipal corporation election 2026 how many bangladeshi were arrested and sent back to their homeland in three years congress questions bjp claim is false | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा

मुंबईतून मागील तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले, याची अधिकृत माहिती जाहीर करावी, असे आव्हान काँग्रेसने भाजपला दिले. ...

ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान - Marathi News | municipal corporation election 2026 cm devendra fadnavis challenge at the alliance campaign rally that thackeray should show at least one concrete development work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान

निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...