पत्नी एक दिवस पतीचा मोबाईल चेक करत होती...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}पत्नीनं नवऱ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट पाहिली..
त्यात काही नंबर...
डोळ्यांचा इलाज
ओठांचा इलाज
हृदयाचा इलाज
असे सेव्ह होते...
संतापलेल्या पत्नीनं स्वत:चा नंबर डायल केला..
तिचा नंबर 'नाइलाज' म्हणून सेव्ह होता..