पोलीस एका घरात पोहोचले..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}पोलीस- कुठे आहे सीरियल किलर..?
पत्नी- हा बघा.. हा माझा पती.. हाच सीरियल किलर आहे...
पोलीस- काय..?
पत्नी- होय, हाच सीरियल किलर.. मला एकही सीरियल बघू देत नाही...