पती (डायबेटिज असलेल्या पत्नीला)- स्वत:वर नियंत्रण कसं ठेवायचं, हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}पत्नी (आनंदात)- ते तर आहेच हो... पण नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय..?
पती- शरीरात इतकी साखर आहे.. पण कधी ओठांवर येईल तर शपथ...