Marathi Jokes: गजब बेज्जती है! रडत रडत शेजाऱ्यांची तक्रार करत सुनेकडून सासूचा बेक्कार अपमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:00 AM2021-05-04T08:00:00+5:302021-05-04T08:00:07+5:30

Marathi Jokes: शेजाऱ्यांची तक्रार करता करता सून बरंच बोलली; सासूचा भयंकर अपमान

Marathi Jokes daughter in law does epic insult of her mother in law | Marathi Jokes: गजब बेज्जती है! रडत रडत शेजाऱ्यांची तक्रार करत सुनेकडून सासूचा बेक्कार अपमान

Marathi Jokes: गजब बेज्जती है! रडत रडत शेजाऱ्यांची तक्रार करत सुनेकडून सासूचा बेक्कार अपमान

Next

सून रडत होती.. सासू तिची समजूत काढत होती... 

सासू- अगं पण तू का रडतेस..? झालंय काय नेमकं..?

सून- मी चेटकिण दिसती का हो तुम्हाला..?

सासू- नाही गं.. अजिबात नाही...

सून- माझे डोळे बेडकासारखे आहेत का..?

सासू- नाही गं.. अजिबात नाही...

सून- माझं नाक विचित्र आहे का..?

सासू- नाही गं.. अजिबात नाही...

सून- मी म्हशीसारखी जाडी आणि काळी आहे का..?

सासू- नाही गं.. अजिबात नाही...

सून- मग तरीही शेजारचे सगळे मला सारखं सारखं असं का म्हणतात की तू तुझ्या सासूसारखी दिसतेस...
 

Web Title: Marathi Jokes daughter in law does epic insult of her mother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.