Marathi Jokes: ...मग माझ्या नवऱ्याच्या मागे का लागलीस? महिलेनं शेजारणीला चांगलंच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 18:01 IST2021-11-29T18:00:50+5:302021-11-29T18:01:02+5:30
Marathi Jokes: महिलेनं शेजारणीची चांगलीच हजेरी घेतली

Marathi Jokes: ...मग माझ्या नवऱ्याच्या मागे का लागलीस? महिलेनं शेजारणीला चांगलंच सुनावलं
एक महिला तिच्या शेजारणीशी बोलत होती..
महिला- केस पांढरा झालेला माणूस तुला आवडेल का..?
शेजारीण- नाही गं...
महिला- केस काळे करून स्वत:ला तरुण बनवण्याचा प्रयत्न करणारा पुरुष तुला आवडेल..?
शेजारीण- अजिबात नाही...
महिला- जरा धावताच धापा टाकणारा, चार चार दिवस आंघोळ न करणारा माणूस तुला आवडेल..?
शेजारीण- मुळीच नाही.. असा माणूस कोणाला आवडेल..?
महिला- हो ना.. मग कशाला माझ्या नवऱ्याच्या मागे लागली आहेस..?