Marathi Jokes: याला म्हणतात प्रामाणिकपणा! बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 08:00 AM2021-04-16T08:00:00+5:302021-04-16T08:00:07+5:30

Marathi Jokes: पत्नीनं धरला हॉटेलमध्ये जेवण्याचा हट्ट

husbands eyes filled with tears after wifes honest answer marathi jokes | Marathi Jokes: याला म्हणतात प्रामाणिकपणा! बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याचे डोळे पाणावले

Marathi Jokes: याला म्हणतात प्रामाणिकपणा! बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याचे डोळे पाणावले

Next

पत्नी- चला ना.. आज बाहेर जेवायला जाऊ...

पती- का..?

पत्नी- आठवड्यातून एकदा तरी माझ्या मनाला वाटतं तुम्हाला काहीतरी 'चविष्ट' खायला घालावं..
 

Web Title: husbands eyes filled with tears after wifes honest answer marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.