husband and wife marathi funny jokes | मी तुझ्यासाठी ताजमहालदेखील बांधेन, पण...; नवऱ्याचं 'लय भारी' प्रेम

मी तुझ्यासाठी ताजमहालदेखील बांधेन, पण...; नवऱ्याचं 'लय भारी' प्रेम

पत्नी- तुझं माझ्यावर प्रेम आहे ना..?

पती- म्हणजे काय... हे काय विचारणं झालं.. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर..

पत्नी- किती प्रेम आहे तुझं माझ्यावर..?

पती- तितकंच, जितकं शाहजहाँचं मुमताजवर होतं..

पत्नी- ताजमहाल बांधाल माझ्यासाठी..?

पती- अगं मी तर जमीन पण घेतलीय.. लेट तर तू करते आहेस..
 

Web Title: husband and wife marathi funny jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.