Marathi Jokes: नवऱ्यांनो, बायकोचं सगळंच ऐकू नका, किराणा आणायला सारखं जाऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 08:00 AM2021-04-22T08:00:00+5:302021-04-22T08:00:12+5:30

Marathi Jokes: वेळीच ओळख बायकोचा कावा; अन्यथा मार खाशील भावा

dont go to purchase grocery in curfew husband wife Marathi Jokes | Marathi Jokes: नवऱ्यांनो, बायकोचं सगळंच ऐकू नका, किराणा आणायला सारखं जाऊ नका

Marathi Jokes: नवऱ्यांनो, बायकोचं सगळंच ऐकू नका, किराणा आणायला सारखं जाऊ नका

Next

सध्या संचारबंदी लागू असल्यानं रस्त्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे...

बाहेर विनाकारण फिरत असलेल्या लोकांना पोलीस चांगलाच चोप देत आहे...

ही दृश्यं टीव्हीवर दाखवली जात आहेत.. ती पाहून काही महिला मुद्दाम त्यांच्या नवऱ्यांना किराणा सामान पाठवत आहेत..

आपल्या बायकोचा हेतू नीट समजून घ्या अन् शक्यतो बाहेर पडणं टाळा...

बाहेर जाऊ नका.. पोलिसांचा मार खाऊ नका.. जनहितार्थ जारी...
 

Web Title: dont go to purchase grocery in curfew husband wife Marathi Jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.