child gives shuts relatives mouth by his amazing answer marathi jokes | Marathi Jokes: तू मोठा झाल्यावर कोण होणार?; गण्याचं उत्तर ऐकून नातेवाईकाची बोलती बंद

Marathi Jokes: तू मोठा झाल्यावर कोण होणार?; गण्याचं उत्तर ऐकून नातेवाईकाची बोलती बंद

घरी आलेले नातेवाईक गण्याशी गप्पा मारत असतात...

नातेवाईक- काय मग गण्या.. तू मोठा झाल्यावर काय करणार..?

गण्या- मी मोठा झाल्यावर कोणीही होईन.. काहीही करेन.. पण कोणाच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना असले प्रश्न करणार नाही...

नातेवाईकाची बोलती बंद

Web Title: child gives shuts relatives mouth by his amazing answer marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.