आज नकाशाशिवाय आपलं पान हलत नाही. ‘गुगल मॅप’ तर जणू प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण नकाशा हे काही फक्त एखादं ठिकाण शोधण्यासाठी, एका जागेवरून दुसर्या जागेवर जाण्यासाठी वापरलं जाणारं साधन नाही. त्याही पलीकडे नकाशा बनवणार्याने सांगितल ...
रत्नाकर मतकरींनी विपुल लिहिले. शेवटपर्यंत ते लिहीत राहिले. व्यक्त होत राहिले. नाटकांपासून ते गुढकथांपर्यंत सर्व क्षेत्रांत त्यांनी मुशाफिरी केली आणि त्याला वाड्मयीन दर्जा, कलामूल्य प्राप्त करून दिले. गांधींच्या जीवनावरचे नाटक त्यांचे शेवटचे नाटक ठर ...
मधुस्मिताजींचा जीवनक्रम विलक्षण घटनांनी भरलेला आहे. आपल्या 50 वर्षांच्या प्रवासात, अनेक कटू-गोड अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. परदेश प्रवासासारखे क्रांतीकारी पाऊल उचलताना जैन समाजात परिवर्तनही त्यांनी घडवून आणले. ...
अलीकडच्या काळात आर्थिक राष्ट्रवादाचा हुंकार जगभरातच उमटताना दिसतो आहे. कोरोना काळात तो आणखी वाढला आहे. आपल्या देशाच्या अर्थकारणाला टेकू देण्यासाठी जी काही ‘पॅकेजेस’ सरकारने जाहीर केलेली आहेत त्यांच्या मुळाशीही आत्मनिर्भरता म्हणजेच ‘आर्थिक राष्ट् ...
लेखक गोष्ट लिहितात, कलाकार आणि तंत्नज्ञांना पैसे देऊन, निर्माता त्यांच्या सेवा विकत घेतो. त्या गोष्टीचे एपिसोड्स तयार करतो. हे एपिसोड्स वाहिनीला विकतो. वाहिनीवाले ते जाहिरातीसह प्रसारित करुन पैसे कमावतात. कोरोनामुळे मार्चपासून शूटिंग्ज बंद आहेत ...
प्राणी, पक्षी, निसर्गातल्या विविध गोष्टी दगडावर रेखाटत माणूस एक आकृतिबंध तयार करू लागला. त्यातूनच तयार झाली ‘चित्नलिपी’; चिन्हांची सांकेतिक भाषा! त्यातूनच माणूस स्वत:ला व्यक्त करायला शिकला. रोज आपल्याला अनेक चिन्ह संकेत दिसतात. ती सतत आपल्याशी सं ...
वीणाताई सहस्रबुद्धे. एक उत्तम गायिका, एक उत्कृष्ट व्यक्ती आणि र्शेष्ठ गुरु म्हणून त्यांची कायम आठवण काढली जाईल. गायनात त्या स्वत: तर तल्लीन होतच, पण आनंदाच्या, स्वरांच्या वादळात आपण कधी लपेटून गेलो याचे भान र्शोत्यांनाही राहात नसे. कालानुरूप बदलणा ...
माणूस कमालीचा शौकिन. त्याच्या नुस्त्या बोटांच्या हालचालीने कोट्यवधींची उलाढाल एका झटक्यात होत असे. धंदा मटक्याचा, पण त्या बेकायदेशीरपणातही व्यावसायिकता इतकी उच्च कोटीची की, ज्याचा आकडा लागे, त्याला रोकडा मिळेच! निवृत्तीनंतर तो महालक्ष्मी रेसकोर्सवर ...
कोरोनाचा धोका नको. बंदीची गरज पडायला नको. विस्थापित मजुरांचे हाल व बेरोजगारी नको. परस्परांविषयीचा ‘याला संसर्ग तर नसेल?’ - हा कायम संशय व दुरावा नको. नक्कीच नको. पण या निमित्ताने जर जगाचा ग्लोबल वार्मिंगकडे जाणारा प्रवास, विकासाच्या नावाखाली होण ...