लेखक-कलावंतांच्या अभिव्यक्तीला काळाचे बंधन नसते. दमनाचा अनुभव कलावंताच्या मनात रुतून राहतो आणि यथावकाश त्याचे प्रकटीकरण कोणता ना कोणता आविष्कार घेऊन येतेच येते. एका विशिष्ट काळाच्या तुकड्याचे ‘सत्य’ कलावंत अनादिकाळ स्वत:जवळ बाळगू शकतात. दमनकर्त्यांना ...
ज्ञानाच्या जुन्या वारशाचा सांधा आजच्या जगण्याशी कसा जोडून घेता येईल, यासाठी सजग असायला हवं. तिथं कस लागतो. - आणि या ज्ञानासाठी अतृप्तीचा शाप कायम हवा असतो ! ...
मोबाइल जरा कुठे हातात घ्यावा, तर सारखा काय मोबाइल? खेळायला जा.. खेळायला जावं, तर अभ्यासाला बस.. अभ्यासाला बसावं, तर एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीचं टुमणं... काही डान्स-बिन्स शिकायला घ्यावा तर हल्लीच्या मुलांचं वाचनच शून्य! - अरेच्चा ! मुलांनी करा ...
कलात्मकतेला तिलांजली देऊन धावत्या घाईगर्दीच्या आणि गरजेच्या पोटी सगळीकडे भयावह वेगाने फ्लेक्सिकरण होत चाललं आहे. नाक्यानाक्यावर चौकाचौकात असलेले पुतळे, जुन्या इमारती अवाढव्य बटबटीत फ्लेक्सने झाकोळून गेले आहेत. हे का? ...
येत्या आठवड्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा बेत ठरलेल्या यवतमाळवर सरस्वती प्रसन्न आहे. इथला माणूस आपल्या पद्धतीने भाषा वाकवतो, आईच्या मायेने मराठीशी खेळतो. इथे केवळ लिहिते साहित्यिक घडले नाही, तर कर्ते लेखक निपजले. इथली वैशिष्ट्ये दिसणारी नाहीत, ज ...
पाश्चिमात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. यातूनच भारतीय जैन तत्त्वज्ञानाची ओढ असणाऱ्या ग्रेटर अटलांटा, (यू.एस.ए.) येथील जैन सोसायटीने मला व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. णमोकार मंत्र महात्म्य, श्रमण (जैन) धर्माचा उद्भव आणि व ...
आयुष्यभर काबाडकष्ट उपसलेल्या असंख्य सातारकरांचा शेवटचा प्रवासही सुखाचा नसायचा... कृष्णा नदी किनारी हगणदारीत अंत्यसंस्कार करावे लागत. अग्नी देऊन नातेवाईक निघून गेले की, कुत्री नदीत डुबकी मारून चितेला धडका देऊन प्रेताचे लचके तोडत. ...
मोबाईलच्या पडद्याला नुसता हलकासा स्पर्श करताच आता मनोरंजनाचे अख्खे विश्व आपल्यासमोर उघडले जाते. मोबाईल, संगणकाच्या नव्या दुनियेत मनोरंजनाची उपलब्धता इतक्या गतीने आणि सोपी झाली आहे की, त्याविषयीचे कुतूहलही राहिलेले नाही ...
विसाव्या शतकाने सामाजिक-राजकीय परिप्रेक्षातले कमालीचे चढ-उतार बघितले. पहिल्या महायुद्धाच्या रणशिंगाने उघडलेले विसाव्या शतकाचे खाते त्यानंतर रशियन क्रांती, भारतीय स्वातंत्र्य लढा, दुसरे महायुद्ध, विनाशकारक असा अणुबॉम्बचा स्फोट आणि त्यानंतर चाललेले शीत ...
आत्मप्रेरणेचे झरे : विद्यार्थ्यांच्या काव्यलेखन व अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा केंद्रातील जि.प. भिंदोन शाळेतील शिक्षिका मीनाक्षी राऊत यांची मुलाखत. ...