शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराचे ओझे कमी होणार की नाही?

By admin | Updated: April 7, 2015 04:46 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेले दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून, यावर उद्या मंगळवारी

मुंबई : दिवसेंदिवस वाढत चाललेले दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून, यावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. स्कूल बॅगच्या ओझ्याने विद्यार्थ्यांवरचा मानसिक व शारीरिक ताण वाढत चालला असल्याने याबाबत न्यायालय काय आदेश देणार, याकडे विद्यार्थी, पालक व सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. चेंबूर येथील स्वाती पाटील यांनी अ‍ॅड. नीतेश नेवसे यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत कमालीची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे दप्तरातील वह्या व पुस्तकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र आता प्रत्येक शिक्षक त्याच्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना देत असतो. परिणामी विद्यार्थ्यांना त्या त्या विषयांच्या वह्या व पुस्तके शाळेत घेऊन जावी लागतात. याचा विद्यार्थ्यांच्या पाठीवर व मानेवर दुष्परिणाम होत आहे. दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांना मानेचे व पाठीचे आजार होत असल्याचे केईएम रुग्णालयाने आधीच स्पष्ट केले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तरी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी न्यायालयानेच आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)