शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी पत्नीची हत्या

By admin | Updated: March 9, 2015 01:55 IST

गेल्या शुक्रवारी सकाळी श्रीवर्धनमधील मूळ गाव समुद्रकिनारी खैरुन्नीसा परवेझ दळवी व तिचा चार वर्षांचा मुलगा अजीज परवेझ या दोघांचे मृतदेह

अलिबाग : गेल्या शुक्रवारी सकाळी श्रीवर्धनमधील मूळ गाव समुद्रकिनारी खैरुन्नीसा परवेझ दळवी व तिचा चार वर्षांचा मुलगा अजीज परवेझ या दोघांचे मृतदेह सापडल्याने संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, मृत खैरुन्नीसा हिचे पिता अब्दुल रज्जाक इब्राहिम तांबे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात शनिवारी रीतसर तक्रार दाखल केली. माहेरून पैसे आणले नाहीत या कारणास्तव खैरुन्नीसा हिचा पती परवेज फारुक दळवी यानेच अज्ञात साथीदारांच्या मदतीने या दोघांना समुद्रात बुडवून ठार मारल्याचे तक्रारीत नमूद केल्याने श्रीवर्धन पोलिसांनी परवेज फारुक दळवी याला अटक करून, न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.शुक्रवारी ही घटना समोर आल्यावर प्रारंभी या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असावा, असा कयास होता. मुस्लीम बांधवांनी या प्रकरणी पोलिसांनी योग्य तो छडा लावावा, याकरिता श्रीवर्धन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. श्रीवर्धन पोलिसांवर मोठा दबाव होता. अशा परिस्थितीत श्रीवर्धन पोलीस उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक राजकुमार चाफेकर यांच्या सहकार्याने या प्रकरणात जातीने लक्ष घालून, घटनास्थळाची व मृतदेहाची सखोल पाहणी करून, तपासास प्रारंभ केला. अधिक तपास चाफेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)